Majhi Ladki Bahin Yojana 2026: ऑनलाईन अर्ज, पात्रता, कागदपत्रे
महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना – माझी लाडकी बहीण योजना 2026 बद्दल संपूर्ण माहिती TodayJob.org वर. मी गेल्या 2 वर्षांपासून या योजनेचे सर्व GR आणि अपडेट्स कव्हर करत आहे.या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा Rs. 1500 म्हणजेच वर्षाला Rs. 18,000 थेट बँक खात्यात दिले जातात.
| योजना तपशील | मुख्य वैशिष्ट्ये (Overview) |
|---|---|
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (महाराष्ट्र शासन) |
| पात्र लाभार्थी | २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिला |
| आर्थिक लाभ | ₹१,५०० प्रति महिना (वार्षिक ₹१८,०००) |
| अनुदान वितरण पद्धत | थेट बँक खात्यात (Aadhaar DBT Transfer) |
| वार्षिक उत्पन्न मर्यादा | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा कमी |
| आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, बँक पासबुक (DBT सक्रिय), हमीपत्र, रेशन कार्ड / अधिवास दाखला |
| अधिकृत पोर्टल | ladakibahin.maharashtra.gov.in |
पात्रता काय आहे? - महत्वाचे
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वय 21 ते 65 वर्षे
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला पात्र
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 2.5 लाखापेक्षा कमी
- कुटुंबात ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी गाडी नसावी
- कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- हमीपत्र
- फोटो
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- ladakibahin.maharashtra.gov.in वर जा
- अर्जदार लॉगिन वर क्लिक करा
- नवीन अकाउंट तयार करा
- आधार नंबर टाकून OTP ने लॉगिन करा
- Majhi Ladki Bahin Yojana फॉर्म भरा
- कागदपत्रे अपलोड करा
- Submit करा आणि पावती जतन करा
अर्ज अंगणवाडी सेविका / सेतू केंद्रातून सुद्धा भरता येतो.
स्टेटस कसे चेक करावे?
लाभार्थी यादीत नाव आले का हे चेक करण्यासाठी वेबसाइटवर Beneficiary Status मध्ये आधार नंबर टाकून चेक करा. सर्व अपडेट TodayJob.org वर मिळेल.
Q1. Ladki Bahin Yojana 2026 मध्ये किती पैसे मिळतात?
-> दरमहा Rs. 1500 म्हणजेच वर्षाला Rs. 18,000 थेट DBT द्वारे बँक खात्यात.
Q2. Ladki Bahin Yojana साठी वयोमर्यादा किती आहे?
-> 21 ते 65 वर्षे वयोगटातील महाराष्ट्रातील महिला पात्र आहेत.
Q3. Ladki Bahin Yojana चा फॉर्म कुठे भरायचा?
-> अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर किंवा जवळच्या अंगणवाडी / सेतू केंद्रात.
Q4. Ladki Bahin Yojana ची शेवटची तारीख काय आहे?
-> योजनेचा अर्ज वर्षभर चालू आहे, पण पुढील हप्ता मिळवण्यासाठी लवकर अर्ज करा. अपडेट TodayJob.org वर.
Q5. अविवाहित मुलगी अर्ज करू शकते का?
-> नाही, सध्या फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला पात्र आहेत. अविवाहित साठी लेक लाडकी योजना
तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा🙏

Pingback: Lek Ladki Yojana 2026: मुलींना मिळणार Rs. 1,01,000 - ऑनलाईन अर्ज - TodayJob.org
Pingback: Mahadbt Scholarship 2026: Apply Online, Rs 50,000