बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये विविध जागांसाठी भरती 2026

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत माता व बालक रुग्णालय, बोरवली (पूर्व) “ड” संवर्गातील तीन रिक्त पदे कंत्राटी तत्वावर स्वयंसेवी संस्थेमार्फत भरण्यात येत आहे पद क्रमांक पदांचे नाव जागा 01 गट ‘ड’ संवर्गातील पदे / posts of “D” category 03

Read More »

बृहमुंबई महानगरपालिका भरती २०२६

बृहमुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्यसेवा) यांच्या अखत्यारीत असलेल्या 16 उपनगरीय रुग्णलयांपैकी राजवाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील खालील नमूद करण्यात आलेली विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर दिनांक 31/03/2027 पर्यंत (प्रत्येक 45 दिवसापूर्वी खंड देऊन) ठोक मानधनावर माननीय अति.आयुक्त (प. उ.) यांची क्र.अति.आ/शहर/डी 1191 दिनांक 04/08/2026 अन्वये नियुक्ती करण्यास मंजुरी प्राप्त झाले आहे. सदर पदाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता/पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Read More »
Scroll to Top