Mahadbt Scholarship 2026: मुलींना शिक्षणासाठी Rs. 50,000 - ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र सरकारच्या Mahadbt Scholarship 2026 द्वारे मुलींना शिक्षणासाठी दरवर्षी Rs. 50,000 पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. TodayJob.org वर मी तुम्हाला सर्व 14 प्रकारच्या शिष्यवृत्तीची माहिती देणार आहे.जर तुमची मुलगी 10वी, 12वी, Graduation, Diploma किंवा ITI शिकत असेल तर हा पैसा थेट तुमच्या बँक खात्यात येईल.
MahaDBT वर किती प्रकारच्या Scholarship आहेत? - List
| स्कॉलरशिपचे नाव | रक्कम | कोणासाठी |
|---|---|---|
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती | Rs. 50,000 / वर्ष | 12वी नंतर व्यावसायिक शिक्षण |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता | Rs. 30,000 / वर्ष | वसतिगृहात राहणाऱ्या मुली |
| एकलव्य स्कॉलरशिप | Rs. 25,000 / वर्ष | पदव्युत्तर शिक्षण |
| मुलींसाठी विशेष - सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती | Rs. 25,000 - 50,000 | इयत्ता 5वी ते पदवीपर्यंत |
| सर्व मुलींना | Rs. 50,000 पर्यंत | सर्व प्रवर्ग |
पात्रता - कोण अर्ज करू शकतो?
- विद्यार्थी महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
- महाराष्ट्रातील शाळा / कॉलेज मध्ये शिक्षण घेत असावा.
- मागील वर्षी किमान 60% गुण (मुलींसाठी 50% वर सूट).
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 8 लाखापेक्षा कमी (EWS साठी).
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे 100% आवश्यक.
- 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर लाभ नाही (काही योजनांसाठी).
लागणारी कागदपत्रे - एकदाच तयार ठेवा
- आधार कार्ड
- मागील वर्षाची मार्कशीट (10वी / 12वी / पदवी)
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- अधिवास प्रमाणपत्र / Domicile
- बँक पासबुक (आधार लिंक + NPCI Seeded)
- कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- CAP Allotment Letter (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी)
- फोटो आणि सही
Mahadbt Scholarship 2026 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
- New Applicant Registration वर क्लिक करा – आधारने नोंदणी करा.
- User ID आणि Password ने लॉगिन करा.
- All Schemes वर क्लिक करा आणि तुमच्यासाठी योग्य स्कॉलरशिप निवडा (Post Matric).
- संपूर्ण फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा (PDF 256KB पेक्षा कमी).
- Submit करा आणि अर्जाची प्रिंट काढा – कॉलेज मध्ये जमा करा
लक्षात ठेवा: फॉर्म भरल्यानंतर कॉलेजने तो Verify करणे आवश्यक आहे, तरच पैसा येईल.
तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा🙏
📖 हे ही वाचा...............
- जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर Lek Ladki Yojana 2026 मध्ये Rs 1,01,000 नक्की मिळवा.
- विवाहित महिलांसाठी दरमहा Rs. 1500 साठी Majhi Ladki Bahin Yojana 2026 पहा.
- सर्व योजनांसाठी आमची Maha Schemes कॅटेगरी Bookmark करा.