NPCIL भरती 2027 GATE द्वारे – Executive Trainee (ET-2027) जाहिरात प्रसिद्ध
Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) ने ET-2027 साठी Engineering Graduates ची भरती जाहीर केली आहे. ही भरती GATE Score द्वारे होणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारी PSU मध्ये नोकरी हवी आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
NPCIL ET-2027 थोडक्यात माहिती
जाहिरात क्रमांक: NPCIL/HQ/HRM/ET/2026/03
पदाचे नाव: Executive Trainee (ET-2027)
शाखा: Civil, Computer Science, Electrical, Electronics, Instrumentation, Mechanical, Chemical
GATE आवश्यक: 2025 / 2026 / 2027
संस्था: भारत सरकारचा उपक्रम.
Contents
जागांची माहिती
एकूण 330+ जागा अपेक्षित आहेत. ET-2026 मध्ये 330 जागा होत्या – Mechanical – 125, Electrical – 65, Electronics – 50, Chemical – 40, Civil – 35.
पात्रता
शिक्षण: B.E. / B.Tech / B.Sc Engg. मध्ये किमान 60% गुण. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.GATE Score: संबंधित शाखेत GATE 2025, 2026 किंवा 2027 चा वैध Score असणे आवश्यक.वयोमर्यादा: General साठी 26 वर्षे, OBC साठी 29 वर्षे, SC/ST साठी 31 वर्षे.
निवड प्रक्रिया
- GATE Score वर Shortlisting (1:12 प्रमाण)
- मुलाखत (Personal Interview)
- अंतिम निवड फक्त Interview च्या गुणांवर
पगार
ट्रेनिंग दरम्यान: दरमहा Rs. 74,000/- + पुस्तक भत्ता Rs. 30,000/-
ट्रेनिंग नंतर: Scientific Officer/C – Level 10 – Rs. 56,100/- + DA, HRA
अर्ज कसा करावा?
www.npcilcareers.co.in या वेबसाइटवर जा
ET-2027 Recruitment लिंकवर क्लिक करा
GATE Registration Number ने Register करा
फॉर्म भरा आणि फी भरा
अर्ज GATE-2027 निकालानंतर 10 दिवसात सुरू होईल.
महत्वाच्या लिंक्स
- अधिकृत वेबसाइट: www.npcil.nic.in
- अर्ज लिंक: www.npcilcareers.co.in
- GATE 2027 वेबसाइट: gate2027.iitm.ac.in
- जाहिरात PDF Download येथे क्लिक करा
- महिलांसाठी NPCIL मध्ये विशेष प्रोत्साहन दिले जाते. महिलांनी जास्तीत जास्त अर्ज करावा असे आवाहन केले आहे.
तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा🙏