Nandurbar District Kotwal Bharti-2026
नंदुरबार जिल्हा कोतवाल भरती 2026 – महसूल सेवक (कोतवाल) 45 जागांसाठी मेगा भरती.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, शहादा आणि अक्राणी या उपविभागांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण 45 रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाले आहे किमान चौथी (४थी) उत्तीर्ण उमेदवारासाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2026 आहे
भरती प्रक्रिया
| तपशीलमाहितीभरती विभाग / कार्यालय | |
|---|---|
| पदाचे नाव | महसूल सेवक (कोतवाल) |
| एकूण पदसंख्या | ४५ पदे |
| नोकरीचे ठिकाण | नंदुरबार जिल्हा |
| वेतन / मानधन | ₹ १६,५००/- दरमहा |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्ज करण्याची मुदत | ०६ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ (सायं. ५:४५ पर्यंत) |
| अधिकृत संकेतस्थळ | nandurbar.bhartiportal.org |
उपविभाग व तालुका निहाय रिक्त जागा (Vacancy Details)
1. नंदुरबार तालुका सहा पदे नवापूर तालुका 10 पदे
- नंदुरबार तालुका 6 पदे
- नवापूर तालुका 4 पदे
2. तळोदा उपविभाग एकूण 18 पदे
- तळोदा तालुका 7 पदे
- अक्कलकुवा तालुका 11 पदे
3. शहादा उपविभाग एकूण 17 पदे
- शहादा तालुका 10 पदे
- अकरानी धडगाव तालुका 7 पदे
एकूण भरती जागा 10+18+17=45 पदे
पात्रतेचे निकष (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता:- उमेदवार किंवा किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा सहा (06/10/2026):- रोजी किमान 18 वर्षे व कमाल 40 वर्ष.
- स्थानिक रहिवासी:- अर्जदार ज्या पदासाठी अर्ज करत आहे, त्या पदातील समाविष्ट गावाच्या स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे (सक्षम ग्राम महसूल अधिकारी प्रमाणपत्र आवश्यक) आहे.
- शारीरिक पात्रता:- उमेदवार क्षेत्रीय कामकाजासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
परीक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया
- परीक्षा प्रकार:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ Pattern).
- प्रश्न संख्या व गुण:- 50 प्रश्न, एकूण 100 गुण (प्रत्येकी 2 गुण)
- विषय:- सामान्य ज्ञान (General Knowledge).
- उत्तीर्ण निकष:- लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे अनिवार्य आहे.
परीक्षा शुल्क (Application fee)
- खुला वर्ग (Open Category) ₹ 600/-
- मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved Category) ₹ 500/-
- पेमेंट मोड:- नेटबँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / UPI (Google Pay, Phonepe)
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू दिनांक 06 ऑक्टोंबर 2026
- अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2026 (सायंकाळी 5:45 पर्यंत)
- हॉल तिकीट (प्रवेश पत्र) उपलब्ध 04 नोव्हेंबर 2026 ते 10 नोव्हेंबर 2026
- लेखी परीक्षा दिनांक 15 नोव्हेंबर 2026
उत्तरतालिका व निकाल 16 नोव्हेंबर 2026 - दस्तवेच पडताळणी 17 नोव्हेंबर 2026 ते 27 नोव्हेंबर 2026
- नियुक्तीपत्र वाटप 28 नोव्हेंबर 2026
महत्त्वाच्या लिंक
- ऑनलाइन अर्ज लिंक:- येथे क्लिक करा (Apply Online)
- अधिकृत जाहिरात:- नंदुरबार उपविभाग जाहिरात डाउनलोड | तळोदा जाहिरात डाउनलोड | शहादा विभाग जाहिरात डाउनलोड
- अधिकृत पोर्टल:- Nandurbar Bharti Portal